केरळसारख्या साक्षर शहरात ब्रेन वॉश करून धर्मांतर करणे अशक्य वाटते. याला काही लॉजिक नाही असेही तुम्हला वाटेल. तुम्हाला हिंसा बघायला आवडत नसेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. चित्रपटाच्या शेवटी त्यांनी काही पुरावे दिले आहेत आणि त्यांची कथा खरी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मते प्रत्येक स्त्री ने.. मुलीने हा चित्रपट आवर्जून बघावा 🙏