या सारखा चित्रपट होणे नाही.. आपल्या देशासाठी अनेकांनी बलिदान दिले त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजेच स्वातंत्रवीर सावरकर हे आहे.. यातील प्रत्येक कलाकाराची प्रचंड मेहनत त्यांच्या या अभिनयातून दिसून येते . विशेषतः रणदीप हुड्डा ज्यांनी वीर सावरकर यांची भूमिका केली.. खरचं प्रचंड मेहनत केली त्यांनी या भूमिकेसाठी..
सर्वांनी नक्की हा चित्रपट पाहावा🙏