सिरियल सुरवातीच्या एपिसोड मध्ये खूप छान होती. पण हल्ली खूप ताणली जाते आहे. आदित्य ला खूपच बुळचट आणि घाबरट दाखवलाय.
दादा मामा ने तर कंस आणि शकुनी मामाच्या पण रेकॉर्ड तोडला.
हल्ली बघायला पण कंटाळा येऊ लागला आहे.
फक्तं एपिसोड वाढवण्यासाठी चांगल्या सिरियल ची माती केली जात आहे.