अबोली खरंच वकील होणार आहे का...
मालिका बनवताना लेखक पूर्ण कथा लिहितो का ?
एक दोन महिन्या नंतर मालिके मध्ये कुठून ही काही ही दाखवलं जातंय... मला आवडणाऱ्या मालिके मधील पाच उत्कृष्ट मालिके मध्ये अबोली होती...पण आता उगाच मालिका वाढवण्यासाठी काही पण दाखवत आहे... आणि त्याचा दर्जा एवढा घसरला आहे हे लेखकाला कळतं नाही ही शोकांतिका आहे...
मराठी उत्कृष्ट कलाकार असताना या मालिकेची होणारी पडझड बघवत नाही....