A must watch movie. Hats off th Randeep Hooda. He lived the role of Veer Savarkar.🙏Gripping movie.
असे चित्रपट येत रहावे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्या साठी कुणी कुणी जीवदान दिले आहे, हे आजच्या पिढीला कळायलाच हवे. ते स्वातंत्रय जपा. देशाला परत जुने वैभव परत मिळवण्याचे प्रयत्न व्हायला हवे. चंगळवादावर आळा स्वतःच्या इच्छेनेच घालायला हवा.
रणदीप हुड्डाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वीर सावकारांच्या भूमिकेत जीव ओतला आहे त्याने. आपण खरोखरच त्या काळात गेलो असे वाटत होते.
सर्वांच्याच भूमिका प्रशंसनीय आहेत. अंकिता लोखंडेनी वाखाणण्याजोगे काम केले आहे.
एकदा का, अनेकदा बघावा असा चित्रपट.
वीर सावरकरांना मानाचा मुजरा.