'ने मजसी ने परत मातृभूमीला...'
आम्ही माननीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या बद्दल आणि त्यांच्या कर्तुत्वांबद्दल बर्यापैकी वाचलं आणि ऐकलं होतं, पण दृकश्राव्य पद्धतीने एखादी गोष्ट सादर झाली तर त्याचा प्रभाव वेगळाच होतो.
माझी एक भारतीय असण्याच्या उद्देशाने प्रत्येक भारतीयाला तसेच एखाद्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने देशप्रेम काय असावे ह्या करिता हा चित्रपट आवर्जून बघावा ही विनंती... 🙏🏼
अखंड भारत चिरायू होवो...
जय हिंद
जय भारत...