राधा हि बावरी..
लेखकाला सलाम...
1.हिरो प्रेम च जुळा भाऊ आहे.
2.प्रेम च लग्न झाले आहे राधा बरोबर.
३.प्रेम ची बायको पण आहे आणि प्रियसी आहे.
४.प्रेम च्या आईचे 2लग्न.. आणि २नी नवरे एकत्र.
५.हिरो च्या २ऱ्या वडिलाच्या आधि च्या प्रियसी ला म्हणजे प्रेम च्या प्रियसी च्या आईला लग्नाच्या आधी च त्यांना हिरो प्रेम आणि जुळा भाऊ झाला..
६.प्रेम च्या बहिण अनविता हिच लग्न त्यांच्या च बायको च्या भावासोबत झाले आहे.
७.अनविता च पण आधिच प्रियकर दाखवले आहेत.तोही प्रेम च्या पहिल्या वडिलाच्या मुलगी म्हणजे प्रेम च्या आईची मुलीचा च नवरा. दाखवला आहे.
८.राधा चा.भाऊ गेम करतो.
९.आता तर कहरच... प्रेम राहणार प्रियसी कडे. आणि जुळा भाऊ राहणार त्याच्या बायको कडे....
लेखकाला विनंती आहे कि मालिका चालवण्यासाठी नात्याचे खेळ नका करू...
...