🚩🚩छावा🚩🚩खुपच चांगला सिनेमा आहे.अंगावर काटा आणला,अक्षरशा खरच जणू काही आपल्यासमोर छत्रपती संभाजी महाराज लढत आहेत.सर्व पात्रांनी त्यांना दिलेली कामे अतिशय सुंदररित्या पार पाडली आहेत..शूर आबांचे शूर छावे खरच कसे असतील याचा परिपूर्ण अंदाज या सिनेमाद्वारे मिळाला🚩माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात सुंदर सिनेमा.