प्राजक्ताच्या किंचाळण्यावर आणि वां दादावर बंदी घाला. ऐकवत नाही व कलाकार सुध्दा विचलित होतात. त्यांचे संवाद किंचाळण्यामुळे ऐकू येत नाहीत. सचिन मोटे/गोस्वामी यांना विनंती - प्राजक्ताच्या किंचाळण्याचा आणि वा दादाचा वेगळा कार्यक्रम ठेवा कीवा सुरुवातीला/शेवटी काय ते किंचाळून घे म्हणावं.