🙏वंदे मातरम्!
अप्रतिम👌 चित्रपट,सर्वांनी जरूर बघावा ही 🙏नम्र विनंती,बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात.या क्रांतिवीर सावरकरांना देशाची किती काळजी होती.किती काळ त्यांनी कारावास भोगला? वाईट ह्याच गोष्टीचे वाटते स्वातंत्र्यानंतरही त्यांची किंमत आपल्या देशाला कळली नाही.उलट भीतीपोटी राजकारण्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर ही त्यांना पुन्हा तुरुंगात टाकले.
या सर्व क्रांतिकारकांचे हाल पाहून इतकेच म्हणावेसे वाटते.
व्यर्थ न हो बलिदान!
अखंड भारत! हे त्यांचे स्वप्न ७५वर्ष पूर्ण झाल्यावर पूर्ण होईल अशी आशा वाटू लागली आहे.
भारत माता की जय