साक्षात शिव संग्राम डोळ्या समोर उभा करण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे , हा वसा असाच पुढे चालू ठेवा ,पुस्तक हातात आल्या पासून संपे पर्यंत डोक्यात चक्र चालू राहतात , महाराजांचे राजकीय कौशल्य आणि नियोजन बघून आजही मन अवाक होते ... त्यावर भाष्य करण्याची आपली पात्रता नाही पण सगळ ... सगळ अलौकिक ,खरच राजे आपले जीवन आम्हाला आजही आणि असेच अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील , बहिर्जी नाईक यांच्या बद्दल तर जाणून घ्यायला खरच उत्सुकता आहे . उलगडाव ते आधिकच गूढ . स्वराज्या साठी त्यांनी आणि मावळ्यांनी जे कार्य केले त्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा !