नवा गडी नवं राज्य या सरियलच्या माध्यमातून राघवच्या वडिलांचा जो प्रसंग आहे तोच प्रसंग माझ्या आऊष्यात सुरू आहे.माझे वडील दोन महिने झाले घरातून कोणालाही न सांगता गेले आहेत.खूप काळजी वाटत आहे मला त्यांची.माझी बहिण आणि माझी आई,मी त्यांची खूप वाट पहात आहोत. ही सिरीयल पाहताना मी स्वतःला राघव च्या जागी पहातो वडील नसण्याचे काय दुःख असते हे मी शब्दात नाही सांगू शकत.
सिरीयल मध्ये राघवची भूमिका फार संवेदनशिल आहे