मी रोज हा शो पहात असतो। सगळे कलाकार चांगले आहेत परंतु राजेश आणि रेशम चे चाळे फारच जास्त वाटतात।। राजेश लाच वेगळ्या प्रकारची शिक्षा का? तो nominet होता जाऊ द्यायला पाहिजे होते त्याला। त्या दोघांमुळे शो फॅमिली बरोबर नाही पाहू शकत।। महेश मांजरेकर यांच्या पर्यंत हे massage पाठवा