मी या चित्रपटास 3 मार्क्स देईन , हा चित्रपट दोन भागात अथवा थोडा अधिक लांबीचा हवा होता , कलाकारांची भाऊगर्दी अधिक आहे त्यामुळे नक्की चेहरे लक्षात येत नाहीत ,रक्तपात ठायी ठायी दाखवला आहे तो थोडा कमी करता आला असता .
तानाजी मधील vfx इफेक्ट इथे आढळून येत नाहीत
पावनखिंड परिसरात केलेली शुटिंग ला मी 5 मार्क्स देईन
या चित्रपटामुळे बऱ्याच काळानंतर मराठी पाऊले मॉल मध्ये वळली हे नसे थोडके