Samrat Prithviraj Chauhan 2/5- चांगला की वाईट प्रत्येकाच्या बघण्याच्या दृष्टी कोणावरती अवलंबून आहे. एवढा मोठा योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान जेवढं तुम्ही ऐकले वाचला असेल ते व्यवस्थित दाखवता आला नाही .
सुरवातीचा आणि शेवटचा (climex) सीन सोडला तर अंगावरती काटे येईल असा काहीच नाही.
सोनू सूद ,संजय दत्त यांनी थोडा movie 🍿
मजेदार बनवला आहे.अक्षय कुमार आणि त्याचे डायलॉग
तुम्हाला सारखेच वाटतील.. लढाईचे सीन पण अगदी साधे दाखवलेत .चित्रपट अगदी साधा आणि अवरेज आहे.