अतिशय सुंदर काढला आहे . सर्वांनी अवश्य बघावा. आपल्याला स्वतंत्र मिळावे आपला देश अखंड रहावा या साठी त्यांनी जे कष्ट घेतले यातना भोगल्या त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. सावरकर हे दिव्य तेजस्वी आणि तपस्वी होते त्या शिवाय हे सर्व सहन करणे शक्यच नाही. आपण साधा आपल्याला आलेल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही . त्यांच्या नखाची सुद्धा आपल्याला सर येणार नाही .
!!!! भारत माता की जय !!!! स्वातंत्रवीर सावरकर यांना त्रिवार वंदन .