खूप खूप अभिनंदन श्री हेमंत ढोमे आणि टीमच. आज खरी गरज आहे की सर्व मराठी माणसांनी एक होऊन मराठी भाषा टिकवण्याची. आज आपणच मराठी भाषेला कमी लेखू लागलो आहोत हे कुठे तरी थांबल पाहिजे. चित्रपट खूपच छान झालाय आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो की आपण कुठे चुकलोय.