डाॅ. अमोल कोल्हे सर यांना माझा नमस्कार!!
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संपुर्ण भारतामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास पोहचु शकला याची खात्री वाटते.
स्वराज्य रक्षक संभाजी टीमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व आभार!!
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
मनापासून एक विनंती कि, ज्याप्रमाणे आपण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतुन स्वराज्यांचे दुसरे छत्रपतीचा इतिहास दाखवला त्याप्रमाणे संभाजी महाराजा नंतरचे स्वराज्याचा इतिहास /सिझन —२ मधुन दाखवावा, ही केवळ एक प्रतिक्रिया आहे !! धन्यवाद !!