सुरुवातीला मालिका चांगली होती पण आता सध्या सई ला Dashing दाखवाताना जो काय फालतू पणा दाखवाला आहे ते बघून लिहिणाऱ्याची किव येते.
फक्त नाव बदलून Interview ला येते जिथे तिला सगळे ऑफिस ओळखते तिथे काही थोडा तरी वेगळे पाना हवा ना ती अशीही पकडली जाणारच होती त्यातल्या त्यात मामानी आणि आदित्य ने जे पुढच्या काही एपिसोड मध्ये वेशांतर केले होते ते चांगले होतं. आणि आता तिला उगाच JD समोर बुराखा घालून बसवले ते पण उघड होणारच. सगळीकडे सई माती खानारच आहे. लेखकाला विनंती तिला Dashing दाखवण्या साठी किती खटाटोप. आता तर आम्ही बघणेच बंद केले आहे ती मालिका खूपच अतियोशक्ती दाखवाताय.
-वve rating देण्यासारखी नागी mhanun