Dear, Dr. Nileesh Sabale sir.
खूप छान प्रवास चालू आहे
" चला हवा येऊ द्या " या कार्यक्रमाचा पण एक गोष्ट प्रामुख्याने मी miss करतो ती म्हणजे
" पोस्टमन " काका, त्यांचे पत्र, त्यांचा आवाज, आणि त्या पत्रातील आत्मीयता आणि मनाला अलगद भुरळ पडणारी त्यांची वाक्यरचना...
माझी आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर ती Thim आमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आणावी.
धन्यवाद.....🙏