जय भिम ही फिल्म नक्की बघा ह्या फिल्म च टायटल हे जरी जय भीम असलं तरी हा संपूर्ण चित्रपट हा आदिवासी जमातीवर जो 1995 मध्ये जो अन्याय झाला होता त्यावर आधारित आहे.फिल्म बघता बघता डोळ्यात पाणी आले आणि अस वाटल की *गरीबी अशिक्षीता आणि जाती* हा खूप मोठा श्राप आहे कारण माणसाचं शोषण ह्याच कारणामुळे होते ह्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एक भाकर कमी खा पण आपल्या मुलांना नक्की शिकवा परिस्थिती कशीही असली तरी.
*law is Weapon*🖋️💯
*जय भीम जय संविधान*✊