मी या सिरीयल चा एक ही episode चुकवायची नाही मला फार आवडत होती सिरियल पण आत जे काही अभिषेक च्या लग्नाबाबत दाखवले गेले त्यामुळे मला आता ही सिरियल बिलकुल बघाविशी वाटतं नाही. कारण, एठादी स्त्री च्या जिवनात कितीही वादळं आलीत तरी ती त्यातुन मार्ग काढते अशी छान story होती. पण अनघा च्या बाबतीत जो चुकिचा निर्णय दाखवण्यात आला यामुळे असं दिसून येत की अरूंधती च्या जिवनात फक्त येणारी वादळ च यांना दाखवायची आहेत. एक तरी गोष्ट तिच्या बाबतीत चांगली होऊच शकत नाही.