I love taarak mehta ka ooltah chashmah
मला तारक मेहता का उल्टा चष्मा खुप आवडते मी 10 वर्षाचा होतो तेव्हा पासून मी ही सीरियल पाहतोय मी टिव्ही वर मोबाईलफोन वर कायम tmkoc बघत असतो कुठे बाहेर गेलो तर बस मध्ये सुद्धा tmkoc पाहतो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे taarak mehta ka ooltah chashmah