चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम व पूर्वी चा फू बाई फू याचा मी पूर्ण पणे माझ्या दुरदर्शन करमणूकीचा सुरुवाती पासून अविभाज्य घटक बनविला आहे.
परंतु तुम्ही या कार्यक्रमात जोशी नावाचा माणूस विणाकारण प्रेक्षकांवर थोपवला आहे हे आम्हाला फारच जाचक झाले आहे.त्याचे ऐवजी एखाद्या होतकरु कलाकारांस संधी द्यावी व आम्हास तुमचा कार्यक्रम केवळ स्वप्नील जोशी नावाच्या माणसामुळे टाळावा लागत आहे. याची दखल घेवुन संयोजकांनी विचार करावा . बाकी सगळ मस्त! !👌👌