Reviews and other content aren't verified by Google
जर हॉलिवूड ३०० नावाचा चित्रपट छोट्याशा इतिहास वरून होत असेल तर शिवाजी महाराजांच्या इतिहासावर १०+ चित्रपट (सिक्वेल मधे )सहज होऊ शकतील....माझ्या मते मराठी चित्रपटकरत्यांनी ही बाब विचारात घ्यावी.... धन्यवाद