या चित्रपटात रुढी ,रिती आणि परंपरा यामुळे बळी पडलेल्या दोन जिवांच्या संघर्षाची कथा सांगितली आहे..दुसऱ्याला नैतिक अनैतिक शिकवणारा समाज किती ढोंगी असतो ते दाखवलं आहे..प्रेम,माया याला स्थान न देणारी अंधश्रद्धा आणि प्रेमाला असुसलेली दोन मनं यांच्या संघर्षात ती मनं जिंकतात..कारण त्यांच्या विद्रोहापुढं हा समाज टिकू शकत नाही..!!