फुलाला सुगन्ध मातीचा ह्या मालिकेतील सर्व पात्र Overacting करतात.सर्व पात्र शिकवल्यासारखे acting करतात.कृपया ह्या chennal ला विनंती आहे की ही मालिका संपवा नुसता संताप आलाय.त्यापेक्षा दुसरे काही दाखवा ह्या मालिकेला नाही कोणता अर्थ आहे नाही कोणती प्रसिद्धी.मी एकटाच प्रेक्षक नसुन खुप सारे प्रेक्षक बोलतात.उगाच अर्धा तास वाया जातो.आशा आहे ह्या मालिकेला लवकरात लवकर संपून टाका.