Enough of everything total negative
माणूस 4 क्षण आनंदाचे जावेत म्हणुन सिरियल्स बघतो पण आता ही सिरियल बघणं म्हणजे शिक्षा वाटते जरा सुद्धा positive attitude नाही अरुंधतीने घर सोडले कारण अनिरुद्धने तिला तसे भाग पाडले पण सव॔ तिलाच दोष देत आहेत this is not acceptable मुग्धा गोडबोले खूप talented आहेत त्यांच्या पर्यंत हा मेसेज जरूर जावा प्रेक्षक आहेत म्हणुन trp मिळतो हे लक्षात ठेवावे