Big boss मराठी is very good entertaining show....mahesh sir is good anchor..
Megha dhade is topmost n very good contestant...second Sharmishtha...third one is Smita gondkr..
Astad swatala khup hushar samjto...but he is too cheap... pushkar Saie was good upto last 2-3 weeks.. but after megha nomonate to Astad for Captain ......they both become jalious @ megha...
पुष्कर जोग मेघा ला disloyal n fake म्हणतो .. हे तो आता आता बोलायला लागला ... या अगोदर का नाही बोल्ला ! कारण मेघा पुढे त्याला हरण्याची भिती वाटते..आणि हा आस्ताद पण strong contender chi साथ देत आलाय ! याची राजेश व रेशम यांना ज्ञान शिकवण्याची कधी हिंमतच झाली नाही !
मेघा बोलत असतांना , आस्ताद .. पुष्कर हे कुत्सकपणे हसतात ...उदा.. पत्रकार आले होते तेव्हा ..पुष्कर तर भरकटल्या सारखा वाटतोय . काय big boss ने यांना जज्ज n वकील केल होतं. अरे हे फक्त मेघालाच बोलत होते . ती सई ईतकी बोलते तीला काही नाही बोलत आणि मेघा बोल्ली तर तिला सारखे दुषण देतात !
अरे हे दोघं याच्या त्याच्या आशिर्वादाने ticket to finale ..finalist zalett...ult मेघा , शर्मीष्ठा , स्मिता .. स्वकतृत्वावर finale त आल्यात ....उपरोक्त सर्व माझं वैयक्तीक मत आहे ,
माझे व माझ्या familitl नातेवाईक सर्वांची साधारण 20-30 मते votes मेघा धाडे लाच !