अप्रतिम....👍
तानाजी चित्रपट पाहून आल्यावर अतीशहान्यांनी चुका काढतं बसू नये, दुसऱ्यांनाही पाहुद्यावा.
कृपया चित्रपटाला जास्तीत जास्त support करा आणि इतर लोकांना पण चित्रपट पाहण्यास प्रोत्साहीत करा. जेणेकरून बाकीचे डायरेक्टर पण अशा विषयांना हाथ घालतील.
अशा चित्रपटांमुळे आपला खरा इतिहास जगाला कळेल.
नाहीतर येणाऱ्या पिढीला spider man, iron man, Harry Potter असे काल्पनिक चित्रपटच बघावे लागतील.
जय शिवराय....🙏🙏!!!!