मुळातच इतिहास वर फिल्म म्हटल्यावर प्रथम विचार केला नको कारण फिल्म मध्ये इतिहासाची खूप मोडतोड केली जाते,
परंतु रिव्हीव आल्यावर वाटलं बघावे एकदा
आणि मग काय अप्रतिम फिल्म, tanaji unsung warrior बघताना तुमच्या अंगावर काटा नाही आला तर नवलच
मला वाटते आपण आशा फिल्म ला प्रोत्साहन दिले पाहिजे जे की आपल्या खऱ्या खऱ्या योध्या वर आधारित आहे कारण आपण Hollywood च्या काल्पनिक फिल्मला डोक्यावर घेतो
आणि आपले योद्धे कोणत्याही technology नसताना अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत
5/5👍👍👍