Reviews and other content aren't verified by Google
मराठी बिग बॉस बद्दल खूप अपेक्षा होत्या. पण राजेश अणि रेशम याचा थिल्लरपणा पाहून बिग बॉस पहायची इच्छा राहिली नाही. मराठी पणा जापलाच नाही. आपली संस्कृती गुंडाळून ठेवली यांनी. मांजरेकर सरांना हे सर्व मान्य आहे याचेही आश्चर्य वाटते.