जागतिक विक्रम केलेला मराठी चित्रपट नक्कीच खुप च चांगला असणार आहे.
मनोरंज तून तरुणाई ला नवीन संदेश नक्कीच मिळेल
प्रत्येक तरुणाला वाटते की आपले कॉलेज जीवन म्हणजे गाजलेला चित्रपट च आहे.
प्रत्येकाच्या मनात असलेली प्रत्येकाने अनुभवलेली कॉलेज मधील गोष्ट पण अगदी नव्या स्वरूपात आपल्या समोर येत आहे
कॉलेज डायरी (२०१९)
नक्की पहा आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.
हो आणि विसरलेल्या कॉलेज चा सगळ्या सोजवळ गुन्हात साथ दिलेल्या मित्रांना सोबत घेऊन पहा.
डायरेक्टर : अनिकेत घाडगे
मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला च जागतिक विक्रम केलेला चित्रपट.