साबळे स्वताचा डॉक्टर उलेख कीती वेळा करतोय व आजचा व कालचा एपिसोड मुळशी पँटर्न तरडे त्याने 1ट्याने विनाकारन घसा कोरडा करीत. जो केव्लवाना प्रयत्न केला तो खुप किळसवाना होता. त्याच्या पेक्षा दुसरे खुर चांगले कलाकारांना ह्य मानुस विनाकारण काम करु देत नाही असं वाटयला लागलय. परदेश दौरा पन असाच वाईट होता.