आताच मराठी ट्रेलर पाहिला, आपल्या चित्रपटगृहात आला असेल तर नक्की पहाणार... आणि सर्वांना विनंती आपल्या मातृभाषेतच हा चित्रपट पहावा...
ट्रेलर पाहुन बरीच कष्ट घेतलेली दिसत आहेत...
झाशी च्या राणीने ईग्रजांना मराठीच ठणकाऊन सांगितले होते, "मी माझी झाशी देणार नाही"
हिंदीत नव्हे... इतिहास निट वाचा पहा आणि शिका