तुमची मालिका खुप चांगली आहे पण कोणती सख्खी बहीण आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या मागे लागते, तीचा संसार मोडावा अशी अपेक्षा ठेवते? ही आपली मराठी संस्कृती नाही. कृपया असल काहीतरी दाखवण्यापेक्षा काहीतरी चांगल दाखवा.🤦🏻🤦🏻🤦🏻 मल्हार किती त्या अंतराला बोलत असतो काय दाखवताय उगाच..स्रीचा सम्मान ठेवा जरा तरी…🙆♂️🤦🏻 त्या बहिणीच पात्र पहिल बंद करा..असली बहिण नसती कुठ..😡😡😡😡😡