एक अप्रतिम संवाद एक अप्रतिम अभिनय खूपच सुंदर विषय आहे किंबहुना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले ही सिरियल चालु झाली तेव्हा मी कॉलेजला होतो होस्टेल राहत होतो पण आज हे सिरीयल covid-19 ह्या आजाराने कारणटाईन असताना यूट्यूब च्या सौजन्याने पाहत आहे खरच खूप सुंदर आहे