#एकदमकडक आज पर्यंत जितके चित्रपट (movies) मी पाहिल्या आहेत एकही प्रेक्षक चित्रपटाचा शेवटचा टप्या पर्यंत म्हणजे जेव्हा चित्रपट संपतो,आणि त्या अभिनय कर्त्यांची किवा दिग्दर्शकाचे नाव येते ते पाहायला कोणी थांबत नाही पण पहिल्यांदा लोक थांबले तेही फक्त आणि..डॉ.काशिनाथ घाणेकर यांना पाहण्या साठी
Out of १०/१० for this movie
Hat's of you sir fabulous film ,शेवटचं बोलेल फक्त आणि
एकदम कडककक....😉