स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित हा चित्रपट सर्वांनी जरूर पहावा. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अखंड हिंदुस्थान साठी खर्ची केले. आणि आपल्या इतिहासात त्याची नोंद नाही. परंतु स्वार्थी राजकारण्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वीर सावरकरांबद्दल नकारात्मकता मात्र पसरवली. हा चित्रपट पाहून सत्यता कळेल. लहान मुलांना सुद्धा हा चित्रपट जरूर दाखवा.
रणदीप हुडा यांचे अभिनंदन आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक.