डॉ निलेश कडून सोमवारच्या भागात दोन चुका झाल्या.याचा अर्थ एडिटिंग वरच लक्ष उडालं आहे.
1) श्रेया बुगडे चुकून सरंजमे म्हणाली ते खार पायजमे पाहिजे होत
2) शेलिब्रेटी च पर्व चालू असताना आपण म्युझिक वाल्याला इशारा करताना दिसलात
तर अशा बारीक सारीक गोष्टी कडे लक्ष द्या
मी फक्त हा एकच कार्यक्रम बघत असतो
आपला
कोकणे