तानाजी पिक्चर पाहून आल्यानंतर अतिशहाण्यांनी त्यातल्या चुका काढत बसू नका. असे चित्रपट बनवण्यासाठी मोठी जोखीम पत्करावी लागते. बॉलिवूडमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाची दखल घेतली जातेय. याची कदर करा. अन्यथा आपली पुढची पिढी स्पायडर मॅन, सुपरमॅन, हॅरी पॉटर यांच्या काल्पनिक जगातच गारद होईल. आणि तसेही तानाजी मालुसरे यांच्या चित्रपटाला कोणत्याही रेटींगची गरज नाही.