Reviews and other content aren't verified by Google
आपल्या अंतरमनाच्याही आतपर्यंत गेलेला एक चित्रपट!!!! अखंड चित्रांची शलाका!!!!!! शातकातून एकदाच अशी कलाकृती निर्माण होत असते..
Kaul - A Calling
Review·5y
More options
Very nice plot. And suspense was full on. You can't left this series in between. You will finish all 4 episode in one sitting.
Betaal
1 like
Review·5y
More options
अतिशय सुरेख कादंबरी. यौवनाचे जीवनाचे प्रेमाचे (आणि क्रोधाचेही) अतिशय प्रभावशाली वर्णन केले आहे खांडेकरांनी! ओघवती भाषाशैली संपूर्ण कादंबरी आपल्या समोर जशीच्या तशी उभी करते.