मला ही मालिका खूप आवडते. मी एकही एपीसोड मिस करत नाही.
परंतु आता चा new promo बघून मी खूप disappoint झाली आहे.
अभि च अंकिता बरोबर लग्न हे काही आम्हां प्रेक्षकांना नाही आवडलं.
कृपया हे कोणाचे तरी स्वप्न आहे असे दाखवून पुन्हा एकदा आम्हां प्रेक्षकांना खुष करा ही विनंती.