खरच ही स्टोरी पाहून त्यातून काही तरी घेण्या सारखं ..आहे..आणि त्यांनी त्यातला एक मुद्दा बरोबर हेरला आहे..
आजची तरुण पिढी नको ती व्यसन करून स्वतःच्या आयुष्यातील
आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे हे ती विसरत जात आहे...
अप्रतिम आशी ही स्टोरी होती...
या स्टोरी ला व महाराष्ट्र पोलीस यांना माझा..
सलाम...
जय हिंद जय महाराष्ट्र...