इतिहास जाणून तो मोठ्या पडद्यावर दाखविण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न.लहानपणा पासून आपण पानिपतच्या लढाईचा एक हंसी मजाक करत बोलत असतो.पानिपत झालं पानिपत झालं असा उपहास कुणाच्याही तोंडी ऐकावयास. मिळतो.
हा चित्रपट पाहिला अन माझ्याच विचारांची मला लाज वाटली.ह्या चित्रपटात जे काही प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत ते पाहिल्यावर तो किती कठिण काळ आला होता ह्याचा अंदाजा आला आणि मला स्वताला खूपच वाईट वाटले. एक वेदना मजाणवली.अन शपथ घेतली की हा शब्द उपहासानेकधीच वापरणार नाही.