हा सिजन सगळ्यात बकवास चालू आहे
सरळ सरळ 2 ग्रुप आहेत आणि त्यात एक ग्रुप म्हणजे मीरा, गायत्री, उत्कर्ष, आणि जय हे पूर्ण पने स्वार्थी खेळत आहेत। ह्या 4 जनांमुळ या शो मध्ये आजिबात मजा राहिलेली नाही
बिगबॉस ला सुद्धा हे 4 जण जुमानत नाही । बिगबॉस नि स्वतः ह्या 4 मधला 1 जण बाहेर काढावा म्हणजे बाकीचे जाग्यावर येतील। आणि बिग बॉस ला जर हे जमत नसेल तर त्यांनी हा शो इथेच बंद करावा ह्याला काहीच अर्थ नाही