To
Dr Nilesh..
I appreciate your program.. and i like the act performed by ur team.
तुमचे टीम work उत्तम आहे.
दिग्दर्शक ,writer उत्तम carry होते आहे
सगळ उत्तम आहे,
पण .. पण आहे
कुशल बद्रिके भाऊ कदम च्या रंगा वरून कायम टोमणे मारतो ,
तसा कुशल पण काळा च आहे
आज तुमचे कोणाचे ही नाव 100% लोकांना माहित नसेल पण भाऊ कदम ला महाराष्ट्रात आणि प्रदेशात लोक ओळखतात, त्यांचे fan आहेत, तेव्हढे तुमचे कोणाचे ही fan नसतील त्या बद्रिके चे तर बिल्कुल नाहीत
भाऊ चां act बघा, त्याच timing बघा ,त्याची body language बघा full entertainment आहे
तुम्ही सर्वच भाऊ च्या काळे पणा विषयी हीन दर्जाचे विनोद करता ,यातून पंच येत नाही तर तुम्हा लोकांची भाऊ बद्दल असणारी jealousy आणि at some level विकृति दिसून येते
ठास वैयक्तिक बोलण्या पेक्षा दर्जेदार विनोद घ्या
या पूर्वी अनेक विनोदी नाटके झाली ,TV serials झाल्या पण ऐसे हीन कोणी वागल नाही
तुमच्या कार्यक्रमास अनेक दिग्गज येतात ,त्यांच्या समोर आणि महाराष्ट्रातल्या लोकांना उत्तम दर्जेदार कार्यक्रम द्याल अशी आशा बाळगतो आणि वैयक्तिक एकमेकांच्या आदराने कार्यक्रम करा ही विनती करतो
एक सांगतो भाऊ एक तरफ और आप सब एक तरफ हो
यातून काय ते समजा
संदीप तांबे
कल्याण