सूर नवा ध्यास नवा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे प्रश्न च नाही पण, आज दिनांक २८.४.२०२१ रोजी मानाच्या काटारी ची जुगलबंदी चा निर्णय मात्र रुचला नाही, रश्मी ने गाणं गाताना चुका करूनही फक्त राधा खूडे एक आठवडा कटारीची मानकरी होती म्हणून तीने सुंदर गाऊन सुद्धा तिला तीच्या मानाच्या कटारी पासून वंचीत करून रश्मी ला मानाची कटा र देणं पटल नाही. त्यामुळे राधा खुडे च दुसऱ्या आठवड्याची elimination ची safety सुद्धा गेली.
मी आपल्या दोन्ही judges चा खूप मोठा चाहता असून मला त्यांचा खूप आदर आहे, त्यांच्या कडून हे अपेक्षित नव्हत.
मला शास्त्रीय किंवा कोणत्याही गाण्यातल तस फार काही कळत नाही, पण महेश सरांनी चूका दाखवून सुद्धा मानाची कट्यार तिलाच देणं रुचत नाही . मी माझं मत व्यक्त केलं शेवटी judges च मत अंतीम.