Reviews and other content aren't verified by Google
आधी खूप interesting होती आता खूपच टुकार झाली आहे. न बघण्या ईतकी
Aai Kuthe Kay Karte!
Review·2y
More options
अरे जरा तरी डोक असल्याचा आभास निर्माण करायचा ना कथानक लिहिताना. कथालेखक अगदीच बिंडोक असल्याचे जगजाहीर प्रदर्शन का करखवे. आणि गिरीश ओक सारख्या कलाकार ाने निव्वळ पैशाकरिता इतका फाल्तु अभिनय का स्विकाराव