Very Good Movie. I was saw this movie
Sounds effects very good. Actors and actress work very well. This is horror movie. Everyone must watch this movie.
खूप चांगला चित्रपट आहे. मी स्वतः पाहिला आहे कलाकारांनी उत्तम काम केल आहे. स्पेसिअल्ली सतीश गेजगे नी. चित्रपट बघताना अंगावर सहारे येतात. साऊंड इफेक्ट्स खूप जबरदस्त आहे. चित्रपट छान आहे. सर्वांनी बघावा.....